Aastad Kale : आस्ताद काळेनं 'तू तेव्हा तशी' मालिकेतील या अभिनेत्याची खिल्ली उडवली | Tu Teva Tashi
2022-09-13 105 Dailymotion
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता आस्ताद काळे त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. अनेक वेळा आस्तादने<br />सडेतोड भाष्य करत राजकारणी लोकांवर कठोर शब्दांत टीका केली आहे.नुकतच आस्तादने एका प्रसिद्ध अभिनेत्याबद्दल एक कठोर अशी पोस्ट शेअर केली आहे.<br />